Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

दुःख - तुझे कमी का माझे - ShantanUsk | Blog 1.

दुःखाचा विचार केल्यावर माणूस विचारांनी भारावून जातो .त्याला काही सुचेनासे होते ,तो व्याकुळ होतो ,का !!        

  

               कारण तो फक्त आपल्या दुःखाचे गुणगान करत असतो .जर आपण थोडा जर का विचार दुसऱ्याच्या दुःखाचा विचार केला तर,१०० टक्के आपले अर्धे दुःख  नाहीसे होईल .
                                 Just उदाहरण वाचकांना कळाव म्हणून, जिवंत उदाहरण द्यायचे झाले तर,
           माझ्याकडे आधी phone नव्हता,मला वाटायचं की माझ्याकडे फोन नाही आहे  म्हणून माझ्याबरोबर फारच वाईट वाटत होत आहे यानंतर माझ्याकडे फोन आला ,पण माझ्याकडे smart phone नव्हता त्यामुळे माझ्यावरच सर्व दुःख कोसळले आहे असं वाटायचं !
                                          आता माझ्याकडे smart phone सुध्दा आहे , आता जाऊन मला वाटत आहे की मी थोडा दुःख मुक्त आहे.
      पण आज मला दिसते की जे माझ्याहून आज्ञाधारी ,माझ्यापेक्षा वयाने , मानाने मोठे असलेले एक साधा मोबाईल फोन वापरतात , प्रश्न तो नाही की, माझ्याकडे फोन नव्हता म्हणून मला दुःख वाटायचं .प्रश्न तो आहे की, आता मी ज्या कुणाला जो आधी मी फोन वापरत होतो  ते वापरताना बघतो मला वाईट वाटते .
                   या उदाहरणातून एवढंच कळव्हायचंय की, आपल्याबरोबर जे दुःख प्रसंग घडलेत , समझा तेच प्रसंग दुसऱ्याच्या बरोबर घडले तर,आपण त्यांच्या दुःखात व्यतीत होतो,सहभागी होतो.

       article written by - shantanusk

Reactions

Post a Comment

1 Comments

Ad Code

Responsive Advertisement