एखादी अनोळखी व्यक्ती,तिच्याशी पण संवाद साधतो.हाच
संवाद एकापेक्षा जास्त वेळा झाला तर,मग होते मैत्री... मैत्रीला वय नसते , ती कोणासोबत पण होऊ शकते.
मला तर वाटते या पृथ्वीतलावर वरच अवलंबून आहे
असे तर मैत्रितर आयुष्य भर असते ,पण माझे मत आहे की , मैत्री ही अधिक घट्ट किशोर वयात होते,त्या काळातील मुले ही ,आपल्या मनातील
प्रश्नासाठी अश्या एखाद्या व्यक्तीचा शोध घेत असतोजो ,आपल्या आपुलकीचा पण असेल आणि आपला जिवलग पण असेल.पण वास्तवाची स्थिती
1 Comments