बालपणाचाच असा एक काळ असतो , की आपण सर्व काही हे सर्वकाही स्वतःसाठी करत असतो. कारण तो काळच असतो की आपली बुद्धी ही आपल्या पर्यंतच मर्यादित असते.
जे करायचे ते स्वतःतःसाठी
all about yourself |
सर्वकाही स्वतःसाठी या लेखातून तुम्हाला हे सांगू इच्छितो की, सर्वजण दुसऱ्यांसाठी काहींना काही करतच असतात पण आता स्वतःसाठी काही करायला शिका !!!
आयुष्य हे फार मोठे आहे, त्यात दुसऱ्यांबरोबर स्वतःला द्या तुम्हाला आवडणााऱ्या गोष्टी करा, त्यातून तुम्हाला आनंद मिळेल
On My blog website - https://shantanusk.blogspot.com/?m=1official website
0 Comments