( भाग १ ) |
प्रेम एवढ्या महान शब्दा विषयी लिहिण्यासाठी मी एवढा मोठा नाही ,पण वाचकांसाठी सादर करीत आहे प्रेमाविषयी दोन शब्द !!नमस्कार मित्रांनो !
तर मला लेखाचा शीर्षक सुचत नव्हता म्हणून मी माझ्या मित्राची सल्ला घेतली ,त्यांनी मला सांगितले असा एखादा शीर्षक सांगतो, की जो नेहमी trending मधे असतो. मी म्हटलं " असा कुठला विषय असेल, जो नेहमी लोकांच्या चर्चेत असतो ?"
मी त्याला म्हणालो," सांग ना मग लवकर !"
तर यावेळी माझी उत्सुकता सातव्या आकाशात होती.
तो म्हणाला , "तेच आपल , प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे ,प्रेम म्हणजे प्रेम असत जे तुझ्या माझ्या सर्वांमध्ये सेम असत , प्रेम रे, मित्रां प्रेम ! जा आता , तुझ्या लेखासाठी आता सर्व दिशा खुल्या आहेत ."
" त्याचा या काव्य रचनेचे कौतुक करून मी घरी आलो, आणि भेटला मला माझ्या लेखाचा शीर्षक
आणि................
Stay tuned in my next blog
👉Note :- This blog continue to Next article in publishing on 4th April 🙏
Visit my site
2 Comments