Wed , 13 march 2019.

आपल्या भाषेत याचा सरळ अर्थ म्हणजे प्रयत्नांचा अर्थ परमेश्वर आहे !! 
तर या विषयाची चर्चा सुरू करूया,
माझ्या मते,आपल्या यशाचं रहस्य आपल्या प्रयत्नात दडलेले आहे.यश कुठे नसते जात,
ते आपल्याजवळच पण ते अदृश्य असते,आणि ही अदृश्यता हि आपल्या प्रत्नांनानी नष्ट होते.
    
         खरं सांगायचं झालं तर सरासरीपेक्षा जास्त लोकांची प्रयत्न करण्याची तयारीच नसते, या कारणास्तव त्यांना अपयश भोगावे लागते,                                  प्रयत्न केले तरी प्रयत्नांची सुनियोजितता आणि नियोजन हे फार महत्त्वाचे ठरते
     कारण वायफळ प्रयत्नयांचा काहीही फायदा नसतो

म्हणून नियोजित प्रयत्नाने यश नक्कीच लाभते !!!

Thanks for reading !🙏

say "success in my hands" 🎓

 Written by ShantanUsk