Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

सर्वकाही स्वतःसाठी - ∆ShantanUsk™ | Blog 07

बालपणाचाच असा एक काळ असतो , की आपण सर्व काही हे सर्वकाही स्वतःसाठी करत असतो. कारण तो काळच असतो की आपली बुद्धी ही आपल्या पर्यंतच मर्यादित असते.
जे करायचे ते स्वतःतःसाठी

all about yourself

ल्ली आपण स्वतःसाठी जगायची विसरलो आहे कारण आपली आपली दिनचर्या निश्चित केली आहे, आणि त्याचे काटेकोरपणे आपण तिचे करत आहोत, एखाद्या राब राब राबणाऱ्या बैलाप्रमाने, आणि खरं सांगायचं झालं ,तर यातली काही चूक नाही कारण आपली मनस्थितीच अशी झाली झालेली आहे

सर्वकाही स्वतःसाठी या लेखातून तुम्हाला हे सांगू इच्छितो की, सर्वजण दुसऱ्यांसाठी काहींना काही करतच असतात पण आता स्वतःसाठी काही करायला शिका !!!

आयुष्य हे फार मोठे आहे, त्यात दुसऱ्यांबरोबर स्वतःला द्या तुम्हाला आवडणााऱ्या गोष्टी करा, त्यातून तुम्हाला आनंद मिळेल 
  
एवढेच नाही तर तुम्हाला 1 एप्रिल पासून रोज 1 नवीन blog post बघायला मिळेल !! 

On My blog website - https://shantanusk.blogspot.com/?m=1official website

Reactions

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement