मानव हा सामाजिक प्राणी आहे. आपण एकटे कधीच राहू शकत नाही. याचे फायदे सांगायचे झाले तर, चालू जीवनातल्या सगळ्या गोष्टी सोयी-सुविधा सोईस्कर होतात. मग त्या सामाजिक असो , की आर्थिक असो किंवा शैक्षणिक.
आपल्याला कधी एकांतात राहता येईल का ?
या प्रश्नाचा जेवढा खोलवर विचार केला,तेवढा खोलवर हा प्रश्न आहे !!
दिवसभर आपण कोणाच्या ना कोणाच्या आवासात असतोच.अगदी झोपताना सुद्धा .
तरी आपण काही एकटे राहून कुठेतरी साधू बनून हिमालयात जायला सांगणार नाही आहोत !😄😄
तर आपण 'एकांतपणेमध्ये ' किती शक्ती असते. यावर आजचा विषय विस्तरणार आहोत....
तुमचा अगदी लहानपणीचाच उदाहरण घेऊ...
यामध्ये माझ्या मते तरी सर्वसामान्य बुद्धिमत्ता असलेल्या विद्यार्थ्यांचा तरी अभ्यास होत नाही. कारण 75 टक्के तरी मुले वेळ टाईमपास करण्यात घालवतात, आणि बाकीच्या 25% वेळात ते अभ्यास करतात .
असे नाही की , Gruop study मध्ये अभ्यास करत नाही. 25% अभ्यास करतात .पण त्यात त्यामध्येही त्यांनी काय वाचले ते घरी येईपर्यंत विसरलेले असते
सर्वसाधारण वर्गातले जे हुशार मुले असतात. त्यांचे वर्णन केले तर ,
ते कधी एकांतात अभ्यास करणे सोयीस्कर मानतात . आणि यातच आपला अभ्यास ते करतात . आणि त्यांचा अभ्यासही चांगला होतो.
वरील दिलेल्या उदाहरणातून तुम्हाला या म्हणजे त्याच्या शक्तीचा भास झाला असेल !
तर आता या अग्रलेखाचा महत्त्वाचा आणि शेवटचा भाग.....
archived goals without any help.. |
प्रत्येकाची काही ना काही ध्येय ठरलेले असते . आणि त्याचा पाठलाग करत असताना... आपण माहिती नाही किती जणांना सांगत फिरत असतो . त्याच बरोबर एका मदतीच्या हाताची गरजदेखील आपल्याला भासायला लागते
तर आपल्या ध्येय साध्य करताना, फक्त आपले दोन्ही हात जबाबदार असले पाहिजेत !
या मनोवृत्ती साठी एकांतात केलेल्या त्यासाठी लागणारी मेहनत आलीच पाहिजे आणि शेवटचे म्हणजे कोणावर अवलंबून राहू नका !!
The Article writing by
- shantnaUsk
4 Comments