आजचा विषयाचा संदर्भ हा फार खोलवर जाणार आहे.
आशा करतो की,
तुम्हाला ही यात तेवढाच रस निर्माण होईल,
परकीयांशी कधीतरी आपली झडप होते ,किंवा भांडणे होतात.तेव्हा आपण SORRY म्हणून विषय संपवण्याचा प्रयत्न करत असतो.
पण तेच भांडण असो,धडपड असो ही आपल्या जवळच्या माणसांसोबत घडली,तर मात्र आपल्याला त्याचा त्रास होतो.ती गोष्ट आपल्या मनाला लागते,ती सतत आपल्याला छळत असते !
आयुष्यात अगदी थोड्याच गोष्टी, आपल्या मनाला लागणाऱ्य असतात.
• आणि त्यातही चांगल्या आणि वाईट हे गोष्टींचे दोन भाग असतातच -
¶पण माझ्या अभ्यासानुसार नकारात्मक घटकांचा प्रभाव हा जास्त असतो. आणि त्याच गोष्टी मनाला लागून,आपल्या मानसिक किंवा शारीरिक नुकसान करतात.
कधी कधी या गोष्टींचा प्रभाव एवढा वाढतो की,ज्या कृती आपल्याला नाही करायचे असतात त्या देखील आपल्याकडून घडतात.
अशावेळी मात्र आपल्या मनस्थितीचे स्थिरता ही फार महत्त्वाची असते.
कारण -
अशावेळी मनामध्ये अनेक नकारात्मक विचार येण्याची शक्यता असते.
इथपर्यंत वाचकांसाठी हा विषय फारच किचकट होऊन बसलेला आहे पण याला जरा गमतीशीर बाजूनी जाणून घेऊ,एका छोट्याशा प्रसंगानुरूप उदाहरणावरून...,
To be continued....
In Next blog ,keep Reading 🙏
• Shantanusk's Blog's ™∆
The way's of Own Life
0 Comments