`Visualisation करण्यात फार मजा आहे ’ नाही का ?
जे तुम्हाला पाहिजे, जे तुम्हाला आवडते त्याची कल्पना करून, त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता . न कुठल्या प्रकारची रक्कम मोजता नाही प्रशिक्षण घेता एकदम विनामूल्य !
मग ,
कल्पना करण्यात काय वाईट आहे !
अभ्यासावरुन ,तुम्ही जसा विचार करता नकळत तसेच घडत असते. मग जर आपण दुसऱ्यांचा नाही तर ,आधी आपलाच चांगला विचार केला तर , आपल्या बद्दलच चांगली कल्पना केली की,
मी असा झालो !
मला हे भेटल !
मी श्रीमंत झालो !
माझ्याकडे गाडी आली !
मी करोडपती झालो !!
ते यात काय दुमत आहे !
म्हणून
"एक प्रयत्न स्वतःसाठी करा !”
असे केल्याने थोडा जरी,चांगला परिणाम झाला तरी ते तुमच्याच चांगल्याचे !
• वरील सांगण्याचा तात्पर्य हेच आहे की,आपल्या मेंदूची वैचारिक क्षमता ही,आपल्या दैनंदिन उपयोगा एवढीच मर्यादित नाहीये , तर अवघे विश्व समाविल एवढा तिचा व्याप आहे .
0 Comments