'critism thought' |
"विचारांची आलोचांना करण्यात बऱ्याच जणांना आनंद भेटतो.याच उदाहरण सांगायचं झाल्यावर एखादी व्यक्ती म्हणा, किंवा कोणताही आपल्या ओळखीचा कोणी असो, तो जेव्हा आपल्या मनातील विचार सांगण्याचा प्रयत्न करतो.पण आपण अर्ध्यातच त्याच्या बोलण्याची , त्यांच्या विचारांची आलोचना करतो.आपण जास्ततर आपलीच सहमती दाखवतो."
हे झालं उदाहरण !
पण या आलोचनेमुळे किंवा आपण एक थीट्टा म्हणून,मोकळ्या मनाने त्या व व्यक्तीचा अपमान करतो. परंतु असे केल्याने आपण त्याला सुचलेल्या कल्पनांचा,त्यांच्या विचारांना नाकारतो, आणि तो सुध्दा निराश मनाने ती गोष्ट दुःखी होऊन काढून टाकतो.
याने होते काय ?
आपले विचार हे कुठेतरी खुंटले जातात.मनुष्य हा विचार करणारा प्राणी आहे.संपूर्ण मानव जातीचे अस्तित्व विचारांवर आणि कल्पनांवर स्थिर आहे.
मग मला तरी वाटते की, आपल्याला काहीच अधिकार नाही की, कोणाच्या विचारांचा तिरस्कार किंवा आलोचना करण्याचा.
हो,
विरोध तुम्ही करू शकता !
पण आलोचना त्यामागचा हेतू नसावा !
हेच मला या लेखातून सांगायचे होते, हे बदल एकदम सर्वांमध्ये नाही होणार, वेळ लागेल पण हा बदल नक्कीच घडून येईल !
Article Written by - ShantanUsk
0 Comments