Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

'अनावश्यकता स्तुतीची' - ∆ShantanUsk™ | Blog 13

 हल्ली फार गुद्मारल्या सारखं वाटतयं, निस्वार्थी स्वभाव हा नाहीसा झालेला आहे . कारण धन आणि आपल्या परिवारापुरताच विचार करणे हे मोठ्या प्रमाणात स्वाभाविक झालेले आहे.

                                  तर याच मुद्द्यावर आपण प्रकाश टाकणार आहे !!

               एकदा एका माळा वरती एक वृद्धस्थ राहत होते . त्यांना मुले - बाळ असतानाही त्यांना त्याचा सांभाळ न केल्यामुळे ते एकटेच राहत असत.

       डोंगराच्या पायथ्याला त्यांची एक झोपडी होती ते वृद्ध दिवसभर काहींना काही काम करायचे , आणि दोन पैसे कमवून आपली उपजीविका भागवत असतं .
  ' ते पूर्णपणे स्वावलंबी होते.'
       वयवर्ष ६२ च्या जवळपास पण, सर्वकाही स्वतःपासून करायचे.

 "पण जेव्हा त्यांचे निधन झाले , तेव्हा सगळे गाव त्यांच्या अंत्यविधीला हजर होते ."

हेच सांगायचं प्रयत्न मी इथे करत आहे की, तुम्ही जर स्वावलंबी बनाल तेव्हा आवशकता नाही की , बाकीच्यांनी किंवा समाजानी त्याची स्तुती केलीच पाहिजे असं नाही !!

कारण .....
             "    तुमच्या मधल्या चांगल्या गुणाची स्तुती  ही तुमच्या मरणोत्तर अमर असणार आहे "

                       ...... -: समाप्त :-.........

 Article writing by -
                                        ShantanUsk..     
               
Reactions

Post a Comment

2 Comments

Aniketjain said…
good work bro go a head i love you are blog and read also nice and i proud to on you are my friend. go i am back to you

Ad Code

Responsive Advertisement