Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

पुरेपूर मात..! - | - ∆ShantanUsk™ | Blog 22

वस्तुस्थिति काय आहे याचे भान न ठेवता, काही निर्णय घेतले जातात .त्यावर प्रतिक्रिया देखिल घडतात ,कधी कधी वाद  सुध्दा होतात.मग सुरू एक निराशजणक प्रवास आरंभ होता

           घेतलेल्या निर्णयावर एक प्रकारची निराशा चिड निर्माण होती .मन अस्वस्त होते . शरीर जबरदस्ती कार्य करत आहे असे जाणवते.आणि मग सुरूवात होते, आपल्या मेंदुच्या नकारात्मक विचाराची.........।

             सततचे तेच तेच विचार हे मनाला आतुन खात असतात. आणि मग एक क्षण असा येतो की त्या आंतरिक वेदना असह्य होतात .

             वरती दिलेल्या दोन परिछेदावरून तुम्हाला लक्षात आले असेल पण असे जर तुमच्या सोबत घडत असेन तर त्यावर एकमात्र उपाय असतो तो म्हणजे., 

                         "त्यावर पुरेपुर मात करणे" आणी येणाऱ्या त्रासदायक विचारांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करणे. 
हे एकमात्र उपाय म्हणून योजला जाऊ शकतो


Article written by - ShantanUsk

Tap the
Now Shantanusk's Blog's on @wordpress

   

        
Reactions

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement