"मला माहित आहे हा काळ खूप वेदना देणारा आहे, आणि अशा काळात फक्त आणि फक्त घरात राहूनच या या संकटाला मात देता येते.,आणि याच्या विषयीच कोण कशा कशा वाट बघत आहेत आहेत या संबंधी हा लेख सादर करीत आहे." - शंतनु खंडारे
वेळ चालू असून सुद्धा, मला जग एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटतंय..!
सगळे आप-आपल्या घरात आहेत, सगळे या जागतिक संकटाचा नाश होण्याची वाट बघत आहेत.
काही आपल्या कामाची सुरू होण्याची वाट बघत आहे,
कोणी आपली शाळा कॉलेज सुरू होण्याची वाट बघत आहे,
लहान मुले परत मैदानावर किंकाळ्या फोडण्याची, खेळण्याची वाट बघत आहेत,
प्रत्येकाचे वडील त्यांच्या कामाला जाण्याची वाट बघत आहेत., कारण मग त्यांचे घर कसे चालणार असे ?कित्येक जण निरनिराळ्या या गोष्टींची वाट बघत आहेत.
पण मला सगळ्यांना या अवघड दिवसात फक्त एकाच गोष्टीची आस द्यायची आहे की,
तर मित्रांनो या इवल्याश्या वाक्यावर विश्वास ठेवा !
आणि बाकी स्वतःची आणि स्वतःच्या परिवाराची काळजी घ्या !
प्रकृतीच्या पुढे जाण्याचा मानवाने प्रयत्न केला, तरी तो पुढे जाऊच शकत नाही. आणि भविष्यात जाणार सुद्धा नाही !
'मानवाने प्रकृतीची नाहीतर, प्रकृतीने मानवाचे निर्मिती केली आहे.'
हे कदाचित माणूस विसरला होता वाटते, आणि माझ्या मित्रांनो हा त्याचा परिणाम आहे,
ज्याचा आपण सर्व पृथ्वीतलावरील प्रत्येक मानव भोगत आहोत म्हणून जोपर्यंत पृथ्वीची अवस्था समतोल होत नाही तोपर्यंत हे संकट जाणार नाही हे नीट करण्याचे काम प्रकृती आणि परमेश्वरावर आहे आपण त्याला त्यांच्यावर सोपवुन दिलं तर बर होईल !
आणि अशा संकटाच्या काळात सुद्धा हे जीव धोक्यात घालून आपल्यासाठी मृत्यूशी खेळत आहेत त्यांचा आदर करा !
"बस एवढा एक छोटासा संदेश तुम्हाला या कोरोनाच्या कालावधीत द्यायचा होता.
आशा करतो की ,तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल ..
आणि जर का आवडला असेल तर नक्कीच हा लेख ब्लॉग शेअर करा आणि नवनवीन प्रेरणार्थक लेखांसाठी
The way's of Own Life
ला इमेल द्वारे सबस्क्राईब करा
धन्यवाद ! popular Blog's (No one defeated you !)
0 Comments