Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

Self reliance - (स्वावलंबन) - shantanusk

'कधीच कोणावर अवलंबून राहायचं नसत,'

असं सगळे म्हणत असतात.पण खरंच विना कोणावर अवलंबून राहून जगता येते का ?
मला तर नाही वाटत...!

याच मुद्यावर जरा खुलून बोलू !


या प्रकृतीचा प्रत्येकजण कोणा-ना कोणावर तरी अवलंबून आहे. आणि हा प्रकृतीचा नियम हे !
याला तुम्ही, मी कोणीच नाकारू शकत नाही !
मग करायचं तरी काय ?
जास्त काही नाही करायचं, बस करायचं एवढं की, स्वतःला जास्तीत जास्त स्वावलंबी  बनवायचं आहे. कारण आताच्या काळात आपण फारच परावलंबी झालेलो आहे, मग तंत्रज्ञान म्हणा किंवा अजून विविध गोष्टी सगळ्यांवर मानव हा अधिक अवलंबून झालेला आहे.
याचा दुष्परिनाम असे की, मानव त्याच्या मर्यादा विसरत चाललेला आहे. आणि बऱ्याच संकटांना तो आपल्यावर ओढून घेत आहे. यालाच तर आपल्याला थांबवायचे आहे.

तर मित्रांनो,
करायचं फक्त एवढच की, जास्तीत जास्त स्वावलंबी बनण्याचा प्रयत्न करायचा,की कोणावर अवलंबून नाही राहलो पाहिजे......!

Article written by - shantanUsk
Reactions

Post a Comment

1 Comments

Comment your experience 😃

Ad Code

Responsive Advertisement