🙏तर मित्रांनो नेहमीप्रमाणे आजचा अग्रलेख लहानसा पण थेट मनाला लागणारा आहे !!📜
"एका मोठ्या महागड्या गाडीतून एक पुढारी सारखा माणूस बाहेर आला , आणि त्यांनी त्याच्या गाडीला चुकून माकून धडकलेल्या एका सर्वसामान्य गरीब माणसाला शिवीगाळ केल्या . आणि त्यावेळेस मला त्याच्या स्वभावात फुगीरणा दिसला !! "
तर हाच आजचा आपला विषय असणार आहे.
सगळ्यात महत्त्वाचं प्रश्न म्हणेच,
काय असते फुगीरपणा ??
तेव्हा तो व्यक्ती काय फुग्या सारखा फुगून बसतो का ?
"नाही , "
तर फुगीरपणा म्हणजे जेव्हा सुख समृद्धी ही गरजेपेक्षा जास्त होऊन , स्वभावात आलेला माज म्हणजे फुगीरपणा !!
या पेक्षा साध्या आणि सोप्या भाषेत मला तरी वाटते नाही सांगता येणार.
आयुष्यात एकदा तरी आपण फुगीरपणा च्या आहारी जातोच.
नीट लक्ष द्या मी या ठिकाणी ' च ' ची भाषेत सांगतोय , जर लक्षात असेल तर आठवा, आपण कधी , कोणाशी आणि केव्हा फुगीर पणानी वागलोय,
आणि मला कळवा !
धन्यवाद !
This article's written by -
- ShantanUsk
( Admin - shantanusk's Blog's)
👀👀👀👀👀👇👇👇👇👇👇👇👇
{या लेखातून मला माझ्या वाचकांपर्यंत एवढेच पोहचवायचे आहे की स्वभावात बदल हा नैसर्गिक असतो, त्यात दुमत नाही .पण तो बदल चांगल्यात असावा की फुगीरपणा त असावा हे तुमच्या हातात आहे }
* अशाच मनाला भारावून टाकणाऱ्या विषयवार दुष्टी टाकण्यासाठी shantanusk's Blog's ला subscribe करा
आणि आमच्या website - ला अशीच भेट देत रहा !!
-
Shantanu Khandare.
Admin-shantanusk's Blog's
0 Comments