Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

Why You Should Not Go To Skills Development. - by ShantanUsk (shantanusks Blog's ™)



Improve your skills
यावर लक्ष दिलं पाहिजे, असे मला वाटते ! कारण सध्याच्या परिस्थितीची जाणीव करुन घेतली तर,आपल्या सर्वांना आपल्या कलागुणांनुसार भर घालण्याची गरज आहे .आणि भर सुद्धा अशा गुणांची घालायची आहे, जे आपल्याला उदरनिर्वाहासाठी उपयोगी पडतील. आणि ज्यांची सगळ्यात जास्त गरज आहे.  प्राथमिक शिक्षण, माध्यमिक शिक्षण तसेच उच्च शिक्षण आणि पदवीचे शिक्षण सगळेच करत आहेत. पण पाहिलं तर ती पुरेसे नाही असे मला वाटते.



मग हे कलागुण अर्थात (skills) यांना अवगत करायचे असेल तर सर्वप्रथम करण्याची गोष्ट म्हणजे ती सुरुवात...!
आपल्याला आवडतील त्यापेक्षा जास्त (scope) आहे असे गुण आत्मसात करावे लागणार. मग तेऑनलाईन(online) तसेच ऑफलाइन(offline) पद्धतीने सुद्धा करता येतील तर याची सुरुवात ही फार महत्त्वाची आहे. कारण आपल्या पोट भरण्यासाठी फक्त नोकरीच्याच भरवशावरच न बसता आपल्याला इतर कमाईचे स्त्रोत बघावे लागणार, आणि यांची सुरुवात ही करावीच लागणार.

कारण सध्याची परिस्थिती फार बिकट आहे. आणि या परिस्थितीत (Survive) करतील ते जिवंत राहतील. आणि Survive करणे हे मानवजातीचे वैशिष्ट्य आहे.
तर मग करा सुरुवात सुरुवात तुमचे स्किल्स developing ला..
ते कोणतेही असू शकतात,
मौखिक, व्यावसायिक कुठल्या ही प्रकारचे असू शकतात.
 
                         - ShantanUsk

खालील लिंक तुम्हाला 28 skills शिकण्यास मदत करील.


Reactions

Post a Comment

1 Comments

Ad Code

Responsive Advertisement