Ad Code

Responsive Advertisement

Ticker

6/recent/ticker-posts

How Rich Mindset Can Increase Your Profit!(श्रीमंत मानसिकता आपला नफा कसा वाढवू शकेल!) - ShantanUsk (shantanusk's Blog's ™).

जसे सगळेजण म्हणतात की,लिहण्यासाठी फार वाचन करावे लागते.तसेच अनेक विचारांची साठवण करून मग लिखाण केले जाते. पण माझ्या मते हे सर्व आवश्यक नाहीये मी तर या आधीचे जवळपास सर्वच ब्लॉग हे जसे मला विचार सुचतील तसे माझ्या विचारांचा उगम होईल त्याप्रमाणे लगेच कागदावर उतरवून टाकत असो..

  •  मानसिकता अर्थात (Rich Mindset) कशी तयार करावी !

श्रीमंत मानसिकता तयार करण्यासाठी आणि खर्‍या संपत्तीला आकर्षित करण्यासाठी तालाणेच्या शीर्ष 6 टीपा

  • आपण घेत असलेल्या सर्व लहान त्रासांना दूर करा. ...
  • आपल्या पैशाचा आदर करा. ...
  • दररोज आनंदी मानसिकता ठेवा. ...
  • आपली शक्ती मजबूत करा. ....
  • “आजचे महत्त्वाचे काय आहे?” यावर लक्ष द्या.
  • स्वतःमध्ये गुंतवणूक करा.


म्हणून असे काही कोणतीही गोष्ट असो वा कार्य असो, ते इतर काही लोकांनी ते कार्य पूर्ण करण्याची पद्धत मांडलेली असते.अगदी त्याचप्रमाणे आपण ती कार्य केले पाहिजे असे काही नाही.कारण प्रत्येक कार्य करण्याच्या अनेक पद्धती असतात आणि आपल्याला कोणता मार्ग सोयीस्कर ठरेल, असे ठरवून आपले काम करून टाकायचे असते.


हे झाला याचा पहिला अध्याय आणि दुसरे बघायचे झाले, तर आपण प्रत्येक नकारात्मक, कठीण किंवा अवघड असे शब्द निदर्शनास आले तर ते काम करण्यास टाळाटाळ करतो.
हे सुद्धा तेवढेच चुकीचेच आहे


                                       तुम्हाला माहिती आहे जगातील सर्व यशस्वी व्यक्तिमत्वे, सर्व यशस्वी शोध, प्रगती ही फक्त कठीण अवघड असणाऱ्या गोष्टी केल्यामुळे झाले.
            
        मग जर का तुम्ही सुद्धा इतर लोकांपेक्षा स्वतःला वेगळे समजत असाल तर, स्वतः यशस्वी होण्याची आकांशा बाळगत असाल, तर या अशक्य, कठीण,अवघड अशक्य यांच्या सामाईक इतर अनेक शब्द., यांना घाबरून न जाता त्यांना त्यांना आनंदाने सामोरे जावे लागेल, आणि हा बदल नक्कीच तुमचे नाव सुद्धा त्या इतर सर्व यशस्वी लोकांच्या यादीत येईल.


तर मग तुम्हाला यांचे नियोजन, वाचन इत्यादी करावे लागतील,आणि त्यासाठी ही खालील पुस्तके तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.

Best seller Books 

Best Sellers in Books https://amzn.to/3gVWcyX
Books to read

Reactions

Post a Comment

0 Comments

Ad Code

Responsive Advertisement