तुम्ही कधीच पराजित होऊ शकत नाही,
जोपर्यंत तुम्ही स्वतः हरत नाही. जोपर्यंत तुमच्या मनात जिंकण्याची, जगात काही वेगळं करण्याची, स्वतःची परिस्थिती बदलण्याची इच्छा, प्रयत्न ,विचार ,असतील तुम्ही कधीच हरणार नाही !I
तर खालील लेख याबद्दलच आहे....!
या जीवनात जर एका प्रयत्नात यश मिळण्याची तुमची मनोकांशा असेल, तर ती सगळ्यात आधी मनातून काढून टाका.
एका वेळेस किंवा एकदम कोणीच यशस्वी होत नाहीत. ते अखंड प्रयत्न खूप संयम धैर्याने होत असतात.
'असच कोणी यशाच्या शिखरावर विराजमान होत नाही.'
प्रत्येकात काही वेगळे करण्याची इच्छा असते,फक्त त्याची इच्छा वास्तवात उतरवण्याची जिद्द तुम्हाला लागली पाहिजे. जेव्हा तुम्हाला कळलं ,की मला काय काम करायचे !
मग तुम्ही तोपर्यंत नाही थांबत जोपर्यंत तुम्हाला तुमचं लक्ष भेटत नाही. म्हणून सगळे महत्त्वाचे तुमचं लक्ष !
जर तेच नसेल, तर जीवन जगून तुमचा काही अर्थ नाही. निरर्थक जीवन फक्त, निरर्थक व्यक्ती जगतात. जर जगण्यात अर्थ आणायचा असेल, तर लक्षात ठेवा
एक ध्येय ठेवा आणि लागा कामाला लक्ष - ध्येय लहान-मोठे नसते.
तुम्ही जरी ठरवले मला देशाचं प्रधानमंत्री बनायचं आहे फक्त या आधी तुमचा यावर पूर्ण विश्वास असला पाहिजे.
म्हणून अखेर शेवटी सांगतो -
प्रत्येकाला अधिकार आहे चांगले जीवन जगण्याचा. पण जर चांगले जीवन जगायचे असेल, पण त्यासाठी तेवढे कष्ट देखील करावे लागतील.कारण कष्टाला पर्याय नाही, कुठेच नाही, संपूर्ण विश्वात नाही.म्हणून आज तुमचे तुमची मेहनत उद्या तुम्हाला चांगले जीवन जगण्यात मदत करणार आहे.
Article Written by - ShantanUsk
1 Comments
In comments